By Amruta Chiranjivi Chougule | 09-Oct-2019

अजय-काजोल देवगण झळकणार रेणुका शहाणेंसोबत नेट्फ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये

डिजीटल प्लॅट्फॉर्मवर नामांकित बॉलिवूड कलाकार दिसणं नवीन नाही. आता आणखी एक स्टार वेब प्लॅट्फॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगण आता नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत काजोलही या.....

Read More