By Ms Moon | 30-Nov-2020

‘सांग तू आहेस का’ मालिकेद्वारे सानिया चौधरीचं टेलिव्हिजनवर डेब्यू

स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची.....

Read More