By miss moon | 29-Oct-2020

अभिनेता शांतनु मोघेची ही भूमिकाही ठरतेय लक्षवेधी, शेयर केले मालिकेच्या सेटवरील हे फोटो

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत अभिनेता शांतनु मोघे शहाजीराजे महाराजांची भूमिका साकारत आहे. याआधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या दोन्ही भूमिकांसाठी त्यांचं.....

Read More