By | 10-Jan-2019

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार मराठीचा ‘भोंगा’, पाहा कोण आहेत याचे दिग्दर्शक

सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात.राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या चित्रपटातून कायमच हा  प्रयत्न करत वास्तवाची जाणीव करून दिली आहे. असाच.....

Read More