By | 07-Jan-2019

'नवाझुद्दीन सिद्दीकीची निवड मी दोन मिनिटांत केली': संजय राऊत

शिवसेनाप्रमुख  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला अठरा दशलक्षापेक्षा जास्त प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेसारख्या झंझावत्या व्यक्तिमत्वाच्या जीवनपटाचे शिवधनुष्य पेलणारे सामनाचे.....

Read More