By miss moon | 02-Dec-2020

पाहा Video : प्रार्थना बेहेरेची ही पण एक कला, असे रंगवले शूज

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अभिनयाव्यतिरिक्त रंगकामाची, चित्रकलेची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयावरही प्रार्थनाची ही कला पाहायला मिळते. प्रार्थना तिच्या निवांत वेळेत तिचे हे छंद जोपासते. 

        Read More