By | 02-Jan-2019
'एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी' १८ जानेवारीला सिनेमागृहात
वर्षाअखेरीस चांगल्या वाईट गोष्टींची गोळाबेरीज करताना नव्या वर्षात एक गोष्ट नव्याने जोडली जाते, ती म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प आणि निर्णय. आयुष्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला स्वत:चा असा एक निर्णय.....