By | 15-Jan-2019

अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘बदला’, ही अभिनेत्री असणार सोबत

अमिताभ बच्चन चिरतरुण अभिनेते आहेत याबद्दल कुणाचंही दुमत नसावं. वयाच्या ७६ व्या वर्षीही ते तितक्याच उमेदीने काम करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झाली. बदला असं त्यांच्या.....

Read More