By | 30-May-2019

सिद्धार्थ-मृण्मयीच्या दुराव्यातील प्रेमाची अनुभूती देणारा ‘मिस यु मिस्टर’चा नवा टीझर

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर निर्मात्यांनी आज प्रकाशित.....

Read More