By miss moon | 22-Jun-2020

पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री' सुमीच्या या अदा तुम्हाला करतील घायाळ

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एवढच नाही तर या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना आवडले. विशेषकरून अभिनेत्री अमृता धोंगडेने साकारलेल्या सुमीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मिडीयावरही अमृताला फॉलोवर्सकडून.....

Read More