By Ms Moon | 27-Nov-2019
मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यात 'रुसवा फुगवा'
असे म्हणतात, प्रेमाला वयाचे बंधन नसते. आणि हे अगदी खरे आहे . याचाच प्रत्यय 'सिनियर सिटीझन' या चित्रपटातील 'रुसवा फुगवा' हे रोमँटिक गाणे पाहताना येतो . प्रेम फक्त तरुण तरुणींमध्येच.....