By miss moon | 03-Mar-2021

पाहा Video : 'नवे लक्ष्य'च्या प्रोमोमध्ये डॅशिंग अंदाजात दिसला आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून ओळख असलेले अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहमदेखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय. 'नवे लक्ष्य' या मालिकेतून सोहम अभिनय क्षेत्रात पाऊल.....

Read More