By | 07-Sep-2018

Bday Spl: कधी सावळ्या रंगामुळे अपमान तर कधी कास्टिंग काऊचची शिकार झाली राधिका

सिनेसृष्टीत फार कमी अशा अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयानेसुध्दा रसिकांना तितकंच आकर्षित करतात. या अभिनेत्रींमध्ये मराठमोळ्या राधिका आपटेचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. मराठी असो वा बॉलिवूड, हॉलिवूड असो किंवा.....

Read More