By | 30-Mar-2019

Exclusive: बॉलिवूडचे स्टंटमननी मानले अक्षयकुमारचे आभार

अक्षय कुमार एक चांगला अभिनेता आहेच याशिवाय एक उत्तम माणूसही आहे. आजवर त्याने त्याच्या माणुसकीचा प्रत्यय अनेकदा करून दिला आहे. अलीकडेच अ‍ॅक्सिडेंटमध्ये एका स्टंटमनचा मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय कुमारने ५५०.....

Read More