By team peepingmoon | 21-Sep-2019

चला सुरु झाली लगीनघाई, सुमी बनली समरची नवराई

सध्या इन्स्टावर सगळ्यात जास्त चर्चा आहे ती समर-सुमीच्या लग्नाची. सुमीच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट अगदी यथासांग होताना दिसत आहे. अलीकडेच सुमी आणि समरच्या प्री वेडिंग शुटचे फोटोही समोर येताना दिसत आहेत......

Read More