By miss moon | 28-Jul-2020

या कपलचा हा थ्रोबॅक फोटो आहे चर्चेत, दिसली स्वॅग केमिस्ट्री

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील स्वॅग कपल आहे. दोघांचे फोटो हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती आणि त्याचे प्रेमात रुपांतर.....

Read More