By miss moon | 24-Nov-2020

अभिनेता हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाचं इंग्लंडमध्ये शूटिंग सुरु, सिनेमात झळकणार सोनाली कुलकर्णी

अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हा येत्या काळात बऱ्याच मराठी सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यातच आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने सोशल मिडीयावर.....

Read More