By | 28-May-2019

Exclusive: युलिया वंतुर आणि सनी देओल झळकणार एकत्र, लोकेशन बाबत संदिग्धता

सलमानचा वरदहस्त असलेली अजून एक मॉडेल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. युलिया आणि नवनिर्वाचित खासदार सनी देओल एका सिनेमात झळकणार आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार युलिया राधा क्यों गोरी मैं क्यों काला'.....

Read More