By Ms Moon | 30-Oct-2019

उपेंद्रची वकिली, एका कुटुंबाला मिळवून देणार न्याय

आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारे अभिनेते उपेंद्र लिमये आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कुटुंबावर काही जणांकडून अमानुष अत्याचार केले जातात  त्यांची केस लढवायला.....

Read More

By | 27-Mar-2019

‘प्रीतम’मध्ये दिसणार कोकणच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा

निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण . गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत.....

Read More

By | 31-Jan-2019

उपेंद्र लिमये 'सूर सपाटा'मध्ये साकारतोय अस्सल मातीतला कबड्डी प्रशिक्षक

सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येक भूमिका आणि त्यानुसार त्याचे उत्कंठावर्धक सादरीकरण ह्यातलं उत्तम गणित.....

Read More