By Ms moon | 15-Dec-2019

वाराणसीमध्ये जान्हवी कपूरने केली गंगेची महाआरती

जान्हवी कपूर सध्या आपल्या काही मित्र-मैत्रिणींसमवेत उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आहे . वाराणासी हे धार्मिक स्थान  पूजा-अर्चा करण्यासाठी प्रसिध्द आहे. जान्हवीनेसुध्दा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि ब्राम्हणांसह मिळून गंगेची महाआरती केली. या महाआरतीवेळी.....

Read More