By | 29-Jan-2019

आदिती द्रविडची वीरांगणा ही शॉर्टफिल्म झळकणार पॅरिसमधील फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलमध्ये

माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतीच वीरांगणा ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर युट्यूबवर आलेली वीरांगणा ही शॉर्टफिल्म सीमेवर.....

Read More