By Ms Moon | 05-Nov-2019

Teaser Out : सोनाली कुलकर्णी आणि रहस्यमय मास्क मॅनच्या 'विकी वेलिंगकर '

 ‘विक्की वेलिंगकर’मधील अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लुकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून.....

Read More