By Ms Moon | 24-Jul-2019

‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं आता नव्या वळणावर

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत आलंय नवं वळण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटु सत्य मधुरासमोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर.....

Read More