By | 29-Apr-2019

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही केलं की नाही मतदान?

आज सोमवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली. लोकशाहीच्या या उत्सवात सेलिब्रिटीसुद्धा तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून मराठी सेलिब्रिटींनी.....

Read More