By | 07-Jan-2019

गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते 'कॉलेज डायरी'चे म्युझिक लॉंच

तरुणाईच्या हृदयातला हळवा कोपरा म्हणजे 'कॉलेज'... जिद्द, मैत्री, धम्माल-मस्ती यातून आलेला बेदरकारपणा म्हणजे 'कॉलेज'... आयुष्याच्या प्रत्येक वळणाला आव्हान देणं म्हणजे 'कॉलेज' आणि या साऱ्यांची सरमिसळ म्हणजे 'कॉलेज डायरी'. मनाने तरुण.....

Read More