By | 26-Jan-2019

समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा 'युथट्यूब'

समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे रहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे.....

Read More