By Ms Moon | 29-Jul-2020

शेवंताच्या मनात सुडाचा अंगार, भोवणार का नाईक कुटुंबाला?

लॉकडाऊनंतर पुन्हा मालिकांचं शुटिंग सुरु झालं आहे. प्रेक्षकांच्या भेटीलाही नवे एपिसोड्स येत आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर या मालिकेच्या भागांमधील रंजकता अधिक वाढली.....

Read More