Thursday, 24 Jan, 2019
ठाकरे सिनेमातील मानपमानावर संजय राऊतांचं हे 'रोखठोक' ट्वीट, काय म्हणतात राऊत

ठाकरे सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या एका दिवसावर आलं असताना सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपली आहे. सिनेमाच्या प्रिमिअरला योग्य मान ना मिळाल्याने दिग्दर्शक अभिजीत पानसे सिनेमा अर्ध्यावर सोडून निघून गेले होते. सिनेमा हॉलच्या बाहेर या द्वयीमध्ये..... Read more...

Thursday, 24 Jan, 2019
प्रार्थना आणि नेहा यांच्यासोबत वैभवची धमाल पहा रेडीमिक्स मध्ये, ट्रेलर रिलीज

लव्ह ट्रॅंगल हा विषय सिनेमांना नवा नाही. पण हाच लव्ह ट्रॅंगल खळखळून हसवणारा असला तर.... रेडीमिक्स सिनेमातही विनोद आणि प्रेम याची उत्तम भट्टी जमली आहे. त्यामुळे एव्हीके फिल्म्सची निर्मिती असलेला रेडीमिक्स रसिकांचं उत्तम मनोरंजन करेल..... Read more...

Thursday, 24 Jan, 2019
अभिनेता सागर कारंडेही दिसणार वेबसिरीजमध्ये, श्री कामदेव प्रसन्न या वेबसिरीजमधून करणार वेबविश्वात पदार्पण

काहीतरी हटके विषयावरील सादरीकरण प्रेक्षकांना नेहमीच भावतं. वेबसिरीज या माध्यामातूनही दरवेळी काहीतरी नवीन प्रेक्षकांसमोर येत आहे. हंगामा प्लेची आगामी वेबसिरीज श्री कामदेव प्रसन्न प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. या वेबसिरीजमधून सागर कारंडे वेबसिरीजच्या विश्वात पदार्पण..... Read more...

Thursday, 24 Jan, 2019
अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी येणार छोटा पाहुणा, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

कॉमेडी एक्सप्रेसमधून नावारुपास आलेल्या अभिनेत्री नम्रता संभरावच्या घरी छोटासा पाहुणा येणार आहे. अलीकडेच तिचं डोहाळेजेवण अर्थात बेबीशॉवर पार पडलं. हे बेबी शॉवर नम्रता आणि तिच्या नव-यासाठी उत्तम सरप्राईज होतं. कारण हा कार्यक्रम तिच्यासाठी सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी..... Read more...

Wednesday, 23 Jan, 2019
लोभस चेह-याची ही अभिनेत्री बनली आहे आनंदी गोपाळमध्ये डॉ. आनंदीबाई जोशी

पहिली महिला स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा आनंदी गोपाळचा टीझर आणि पोस्टर रिलीज झालं. पण प्रत्येकाला आनंदीबाईंची व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. आनंदी गोपाळमध्ये भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री आनंदीबाईंचा रोल..... Read more...

Wednesday, 23 Jan, 2019
मी पण सचिन सिनेमातील छंद गावला हे गाणं रिलीज, गाण्यात पाहा स्वप्नील जोशीच्या स्वप्नाचा प्रवास

'मी पण सचिन' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर नंतर या सिनेमाचं  'छंद गावला' हे  हळुवार आणि सुंदर नवीन गाणं रिलीज झाले आहे.  सिनेमाचा नायक म्हणजेच स्वप्नील जोशी आपल्या गावातून पुण्याला येतो आणि तिथे तो  क्रिकेट अकॅडमीत प्रवेश..... Read more...

Wednesday, 23 Jan, 2019
या कार्यक्रमात नवाजुद्दीन सिद्दीकीने उलगडल्या संघर्षाच्या दिवसातील आठवणी

कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या कार्यक्रमाचा अ‍ॅंकर मकरंद अनासपुरे आपल्या इरसाल प्रश्नांनी या पाहुण्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमात यावेळी अत्यंत खास..... Read more...

Wednesday, 23 Jan, 2019
ऐन तरुणपणात या अभिनेत्याला करावा लागत आहे वृद्धाचा रोल, ओळखलं का या अभिनेत्याला?

अभिनय उत्तम वठावा यासाठी कलाकाराला काय काय करावं लागेल सांगता येत नाही. कधी कधी तरुणपणीच वृद्धाचा वेषही धारण करावा लागतो. अमेय वाघच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. अमेय हा..... Read more...

© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP