पाहा Video : लिरिक्स पाठ करायला वेळ नसला की ही अभिनेत्री करते ही गोष्ट

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे विविध व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असतात. यातच अभिनेत्री अमृता देशमुखही सोशल मिडीयावर चर्चेत असते. सोशल मिडीयावर अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्या चाहत्यांसाठी अमृता खास व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.

नुकताच अमृताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जिया जले या हिंदी गाण्यावर तिचा हा व्हिडीओ आहे. मात्र या गाण्याच्या ओळी पाठ नसल्याने अमृता फक्त पोझ देत हसताना दिसतेय. म्हणूनच तिने तसं कॅप्शनही दिलय. अमृता तिच्या या पोस्टमध्ये लिहीते की, "लिरिक्स पाठ करायला वेळ नसला की.."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lyrics पाठ करायला वेळ नसला की..

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

 

अमृताने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. 'स्विटी सातारकर' या मराठी सिनेमातही अमृता झळकली होती. तिने केलेली 'फ्रेशर्स' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती.

Recommended

Loading...
Share