By Ms Moon | Sunday, 31 May, 2020

रिंकू राजगुरुला वाढदिवसानिमित्त मिळणार हे ‘रॅप गिफ्ट’

प्रसिद्ध रॅपर रफ्तार आणि कृष्णा यांनी रिंकूला वाढदिवसानिमित्त खास भेट देण्याचं ठरवलं आहे. रफ्तार आणि कृष्णा यांनी रिंकूच्या ‘हंड्रेड’ वेबसिरीजसाठी एक रॅप गायलं आहे.   चौकन्ना’ असं या रॅपचं नाव आहे. तसेच रफ्तार आणि कृष्णा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 31 May, 2020

अजय देवगणचं असंही गुप्त दान, धारावीमधील हॉस्पिटलला केली मदत

करोनाग्रस्तांसाठी बॉलिवूडकर मोठ्या संख्येने मदत करताना दिसत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अजय देवगणही या मदतीसाठी उतरला आहे. असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर किरण दिघवकर यांनी मुंबई मिररशी बोलताना ही बाब समोर आणली आहे. अजय देवगण फिल्मस फाउंडेशनच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 31 May, 2020

वाजिद खान यांच्याबाबत सलमान म्हणतो, ‘एक माणूस म्हणून कायमच तुझ्यावर प्रेम राहील...’

अभिनेता सलमान खानने जवळचा मित्र आणि संगीतकार वाजिद खान याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. वाजिद यांच्या निधनाचा सलमान याला चांगलाच धक्का बसला आहे.कारण अगदी काही दिवसांपुर्वीच वाजिद यांनी सलमानच्या ‘भाई-भाई’ या म्युझिक अल्बमला संगीत.....

Read more

By Ms Moon | Saturday, 30 May, 2020

या अभिनेत्रींचा फ्युजन गाण्यावर सुरेख डान्स पाहिलात का?

लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरी आहे. सोशल गॅदरिंग बंद असल्याने व्यक्त होण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेतला जात आहे. सेलिब्रिटीही या माध्यमाच्या सहायाने चाहत्यांशी संवाद साधत आहेत. काही नृत्यांगना असलेल्या अभिनेत्रींनी नुकताच नृत्याच्या सहायाने चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे......

Read more

By Ms Moon | Saturday, 30 May, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी मानले सलमान खानचे आभार

सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसविषयी बोललं जातय. यातच यापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी याविषयीचे मेसेज पसरत आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती हाताची स्वच्छता. हातामार्फत हा विषाणू शरीरात जाण्याची शक्यता असते. यावेळी अल्कोहोलचे प्रमाण असलेल्या सॅनिटायझर,.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 30 May, 2020

प्रसाद ओक म्हणतो, ‘काही प्रोजेक्ट्स turning point वगैरेच्याही पलीकडची असतात..’


‘पिंपळपान’ नावाच्या मालिकेत वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्यकृती पडद्यावर आणल्या. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. या मालिकेशी संदर्भातील आठवण प्रसाद ओक यांनी शेअर केलीआहे. . प्रसाद यांनी या मालिकेतील एक फोटो शेअर.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 30 May, 2020

केदार शिंदे यांनी शेअर केली ‘खो-खो’ सिनेमाची खास आठवण


भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी यांची भूमिका असलेला सिनेमा म्हणजे ‘खो-खो’. या सिनेमाने आज सात वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सिनेमाचं पोस्टर शेअर करत आठवणी ताज्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 30 May, 2020

राणा दा आणि अंजली बाईंनी केलं या लाडक्या मैत्रिणीला विश

तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. या कलाकारांपैकी एक आहे रेणू. अंजलीबाईंची खास मैत्रिण असलेल्या रेणूचेही अनेक चाहते आहेत. पाठकबाईंच्या पाठीशी कायम.....

Read more