By | Monday, 14 Jan, 2019
Exclusive : अनुराग कश्यपच्या ‘गुलाबजामुन’चा पाक बिघडला, ही जोडी पडली सिनेमातून बाहेर
अनुराग कश्यप वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. हटके कथानक आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे त्याचे सिनेमे मुख्य प्रवाहापेक्षा वेगळे ठरतात. अनुराग कश्यप सध्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी गुलाबजामुन या सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त असल्याचं बोललं जात आहे. हा.....