By | Thursday, 07 Mar, 2019

Exclusive: अजय देवगण अभिनीत ‘टोट्ल धमाल’ च्या कमाईचे आकडेही ‘धमाल’

अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री तर घेतलीच याशिवाय चांगला गल्लाही जमवला आहे. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. आणि अजूनही या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. आकड्यांचा खेळ पाहिलात तर.....

Read more

By | Monday, 04 Mar, 2019

कुंभमेळ्यात आज शिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘ब्रम्हास्त्र’चा फर्स्ट लूक होणार प्रदर्शित

महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात महाशिवरात्रीचं पर्व मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. त्यामुळेच ‘ब्रम्हास्त्र’च्या मेकर्सनीही या सिनेमाचा पहिला लूक आज रिलीज करण्याचं ठरवलं आहे. https://twitter.com/aliaa08/status/1102488014440288256 पीपिंगमूनच्या सुत्रांनुसार प्रयागराज (अलाहाबाद) येथे  कुंभ मेळ्याची सुरुवात १४ जानेवारीपासून.....

Read more

By | Sunday, 24 Feb, 2019

Exclusive: शाहरुख बनला वेबसिरीजचा निर्माता, करणार या वेबसिरीजची निर्मीती

अलीकडेच अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक वेबसिरीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. या यादीत आता शाहरुख खानचं नावही समाविष्ट झालं आहे. शाहरुखची रेडचिली एंटरटेनमेंट नेटफ्लिक्ससाठी एक वेबसिरीज बनवत आहे. बिलाल सिद्दीकी यांची कादंबरी ‘बार्ड ऑफ ब्लड’वर ही.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

Exclusive: ‘सारे जहाँ से अच्छा’ला मुहुर्त मिळाला, विकी कौशल मुख्य भूमिकेत

. रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉयकपूर यांची निर्मिती असलेला हा सिनेमात सर्वप्रथम आमीरची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण आमीरने शाहरुखचे नाव या व्यक्तिरेखेसाठी योग्य असल्याचं सुचवलं होतं. पण हो नाही करत शाहरुखनेही या सिनेमाला.....

Read more

By | Friday, 22 Feb, 2019

Exclusive: रणवीर सिंगचा ‘८३’ अडचणीत सापडण्याची शक्यता? काय म्हणतात कबीर खान

भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात आधीच क्रिकेट कमी आहे की काय आता क्रिकेटवर सिनेमाही येणार आहे. दिग्दर्शक कबीर खान १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यात कपिल देवची व्यक्तिरेखा रणवीर सिंग साकारणार आहे......

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

Exclusive: ‘हिंदी मिडियम २’ मध्ये इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका मदान

मागील काही दिवसांपुर्वी पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार इरफानच्या खानच्या कॅन्सरवरील उपचार अंतिम टप्प्यात आला असून तो लवकरच शुटिंगला सुरुवात करणार आहे. इरफान या वर्षाअखेरीस ‘हिंदी मिडियम २’च्या शुटिंगला सुरुवात करेल असं बोललं जात आहे. या सिनेमाच्या.....

Read more

By | Monday, 21 Jan, 2019

Exclusive: मेहनती अक्षयकुमार, सिंगापूरहून आलेल्या दिवशी करणार ‘गुड न्युज’चं शुटिंग सुरु

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या कमिटमेंट्बद्दल किती सिरीयस असतो ते प्रत्येकालाच माहिती आहे. एक्सरसाईज असो किंवा शुटिंग अक्षय त्याच्या वेळेबद्द्ल जागरुक असतो. अक्षयच्या प्रोफेशनालिझमचा दाखला देणारं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अ‍क्षय नुकताच आई.....

Read more

By | Wednesday, 16 Jan, 2019

Exclusive: भन्साळी करणार या जवळच्या व्यक्तीला लाँच,आगामी सिनेमात दिसणार नवीन चेहेरे

सध्या बॉलिवूडमध्ये रिमेकचा सीझन आहे. अशा वेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तर कसे मागे राहतील. त्यांनीही एका तमिळ सिनेमाचं हिंदीमध्ये रिमेक करण्याचं ठरवलं आहे. या सिनेमात संजय भाची शर्मिन सेगलला लाँच करणार आहेत. विशेष म्हणजे.....

Read more