By Ms Moon | Monday, 15 Nov, 2021

आस्ताद काळे म्हणतो, ‘इतिहास तुम्ही माझ्यासारख्या करोडोंसाठी "आपलासा" करून ठेवलात’

सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबासाहेबांना सर्व.....

Read more

By Ms Moon | Monday, 15 Nov, 2021

सिद्धार्थ जाधव म्हणतो, ‘वाटत असतं..कि या सिनेमाचा भाग आपण असायला हवं होतं..’

क्लासमेट्स मराठी सिनेमा आपल्यापैकी अनेकांच्या लाडक्या सिनेमापैकी एक आहे. आजच्या जनरेशनची गोष्ट या सिनेमात दिसली. मित्र आणि मैत्रीसाठी कधीही धावून येणा-या मित्रांची गोष्ट या सिनेमाने मांडली. या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये एका कलाकाराचाही समावेश आहे. 

 

Read more

By Ms Moon | Monday, 15 Nov, 2021

‘बाबासाहेब शिवकार्य चालू ठेवा’ म्हणत प्रवीण तरडे यांनी शिवशाहीरांना केला मानाचा मुजरा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी खास पोस्ट शेअर करुन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.