
फॅण्टम फिल्म्स या कंपनीतील एका माजी महिला कर्मचा-याने निर्मात दिग्दर्शक विकास बहल याच्यावर 'मी टू' मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. पण आता रिलायन्स समितीच्या अंतर्गत समितीने विकास बहल याला याप्रकरणी क्लिन चीट दिल्याचे निष्पन्न झाले..... Read more...
बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ऑफीसबाहेर मंगळवारी एक अघटित घटना घडली. आमिर खानला भेटायला आलेल्या एका चाहत्याने अचानक ऑफीसमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तेथील तैनात सुरक्षा रक्षकाने त्याला यासाठी अटकाव केल्यानंतर या 33 वर्षीय..... Read more...
भॉलिवूड भाईजान सलमान खान इंडस्ट्रीतला सर्वात बिझी आणि अनेक दशकं नंबर वनचा सुपरस्टार आहे. सध्या त्याच्या आगामी भारत सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये तो प्रचंड मश्गूल झालाय. पुढच्याच आठवड्यात म्हणजे ईदच्या मूहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे...... Read more...
'स्टुडंट ऑफ द इयर 2' नंतर टायगर श्रॉफने आता आपला मोर्चा पुढील सिनेमांकडे वळवला आहे. त्याच्या सुपरहीट 'बागी' फ्रेंचायझीचा 3 रा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यात टायगर आणि श्रध्दा कपूर ही जोडी पुन्हा पाहायला..... Read more...
विकी कौशल आणि तापसी पन्नू ही जोडी 'मनमर्झियॉं' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. प्रेक्षकांनासुध्दा ती प्रचंड भावली. दोघंही या सिनेमानंतर एकमेकांचे खुप चांगले मित्र बनले आहेत. पण नुकतंच तापसीने आपल्या या लाडक्या मित्राबाबत एक खुप छान वक्तव्य..... Read more...
बॉलिवूडचा सर्वात लाडका टॉल, डार्क आणि हॅण्डसम अभिनेता कोण असं म्हटलं तर पटकन विकी कौशल डोळ्यासमोर येतो. 2018 आणि 2019 ही दोन्ही वर्ष विकीसाठी खुप खास ठरली. 'राझी', 'संजू', 'मनमर्जियां' या सिनेमांनंतर विकीची प्रमुख भूमिका..... Read more...
सैफ अली खान स्टारर 'सॅक्रेड गेम्स'च्या जबरदस्त यशानंतर या वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण यानंतर सैफ अली खान आणखी एका वेबसिरीजमध्ये झळकतोय. डिजीटल व्यासपीठावरसुध्दा सैफला प्रचंड लोकप्रियता मिळाली .त्याच्या चाहत्यांना तर त्याच्या..... Read more...