Saturday, 11 May, 2019
अभिनेत्री करीना कपूर खानची 'गुड न्युज' तुम्हाला माहितीय का?

अभिनेत्री करीना कपूर खान तीच्या आगामी 'गुड न्युज' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी असण्याची शक्यता आहे. या सिनेमात करीन सोबत अभिनेता अक्षय कुमार, आणि दिलजीत डोसांज सुद्धा झळकणार आहेत.

या सिनेमाबाबत बोलताना करीना..... Read more...

Thursday, 09 May, 2019
कॅन्सरच्या इलाजानंतर इरफान खानने फॅन्ससाठी लिहिली एक भावूक पोस्ट

बॉलीवूडमधील चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशी गेला होता. तेव्हापासून त्यासंबंधीच्या बातम्या सगळीकडे चर्चेत होत्या. कॅन्सरवर यशस्वी उपचार घेऊन इरफान आता मायदेशी परतला आहे. चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे भावुक होऊन इरफानने चाहत्यांसाठी एक कविता लिहून..... Read more...

Thursday, 09 May, 2019
'भारत’मधील सलमान आणि कतरिनाचं हे नवीन गाणं तुम्ही पाहिलंत का?

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमाचं नवं गाणं ‘ऐथे आ’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आधारित हे गाणं असून या गाण्यात अभिनेत्री कतरिना कैफ सलमानला सतवताना..... Read more...

Thursday, 09 May, 2019
जाहिरात विश्वात रणवीर- दीपिकाची जोडी सर्वाधिक लोकप्रिय

बॉलीवुडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सच्यानुसार,सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच TVC जगतातले लोकप्रिय कपल बनले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार,..... Read more...

Thursday, 09 May, 2019
सलमान खानच्या दबंग अंदाजात 'मुन्नी बदनाम हुई' हे गाणं पुन्हा रिक्रीएट होणार

सलमान खान दबंग लूकमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या 'दबंग ३' सिनेमाचं शूटिंग सुरु झालं असून मध्यप्रदेश येथील शूटिंग पूर्ण झालं आहे. या सिनेमाचं पुढचं शूटिंग मुंबई येथे होणार आहे. https://www.instagram.com/p/Bwt7_z8FhXH/?utm_source=ig_web_copy_link 'दबंग' सिनेमाच्या दोन्ही भागांना..... Read more...

Wednesday, 08 May, 2019
गर्लफ्रेंड नताशा दलालचा वाढदिवस साजरा करतानाचा वरुणचा व्हिडिओ पाहिलात का?

वरुण धवन आणि नताशा दलाल ही बॉलीवूडमधली एक रोमँटीक जोडी. अनेक पार्टी तसेच इव्हेंटमध्ये ही जोडी एकत्र दिसली आहे. आज नताशा दलालचा वाढदिवस असून ती ३० वर्षांची झाली आहे. या निमित्ताने नताशाने वरुण आणि तीच्या..... Read more...

Wednesday, 08 May, 2019
मलायका सोबतच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरने दिली ही उत्तरं, पाहा काय म्हणाला

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नविषयक बातम्या सध्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही, असं मलायकाने वेळोवेळी सांगितलं आहे. परंतु एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने मलायकासोबतच्या नात्याबद्दल..... Read more...

Tuesday, 07 May, 2019
सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी 'शेरशहा'च्या शूटिंगला सुरुवात

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आगामी 'शेरशाह' सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय सैन्यातील गौरवशाली व्यक्तिमत्व विक्रम बात्रा यांची व्यक्तिरेखा सिद्धार्थ साकारत असून चंदिगढ येथे या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. विक्रम बात्रा यांनी देशासाठी दिलेल्या..... Read more...