By | Tuesday, 20 Nov, 2018

नवविवाहित दाम्पत्य रणवीर-दीपिका बंगळूर रिसेप्शनसाठी रवाना

इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी स्वप्नवत विवाहसोहळा पार पडल्यानंतर बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी दोन दिवसांपूर्वीच मायदेशी परतले. हे नवविवाहित दाम्पत्य नुकतंच बंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या रिसेप्शनसाठी रवाना झाले आहेत. मुंबई एअरपोर्टवर दीप-वीरला स्पॉट करण्यात.....

Read more

By | Monday, 19 Nov, 2018

वडील सैफ अली खान यांनी कधीच मला करिनाला आई म्हणायला सांगितलं नाही: सारा खान

सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान ही वडील लेकीची जोडी नुकतीच प्रसिध्द टीव्ही शो ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली आणि अनेक खुमासदार गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. सैफ अली खानने जेव्हा करिना.....

Read more

By | Monday, 19 Nov, 2018

शाहरुखच्या अबरामने बिग बींना विचारला हा निरागस सवाल

 बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा लाडका मुलगा अबराम हा सर्वात टॉप स्टार किडपैकी एक आहे. अबराम लहान असल्याने नुकताच त्याने एक गोड आणि निरागस असा गैरसमज करुन घेतला आहे. आपण सामान्य लोक कसे पडद्यावर जी.....

Read more

By | Saturday, 17 Nov, 2018

दीप-वीरच्या लग्नातला हा फॅमिली फोटो तुम्ही पाहिलात का?

दीपिका-रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी साता समुद्रापार इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी असलेल्या व्हिला येथे विवाहबध्द झाले. थाटामाटात दोन दिवस पार पडलेल्या या लग्नासाठी चाहते आतुरलेले होते, अखेर त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले......

Read more

By | Friday, 16 Nov, 2018

सूनबाई दीपिकाच्या स्वागतासाठी सजलं रणवीर सिंहचं घर

बॉलिवूडचं सुपरहिट कपल म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या जोडीने सातासमुद्रापार इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न दोन प्रकारच्या रितीरिवाजानुसार पार पडलं. एक म्हणजे दीपिकाच्या कुटुंबियांसाठी कोंकणी पध्दतीने तर रणवीरच्या.....

Read more

By | Thursday, 15 Nov, 2018

दीप-वीरचा सिंधी रितीरिवाजानुसार विवाह संपन्न; आयुष्यभर देणार एकमेकांना साथ

 दीपिका-रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी साता समुद्रापार इटली येथील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी असलेल्या व्हिला येथे विवाहबध्द होत आहेत. दीप-वीर 14 नोव्हेंबरला कोंकणी रितीरिवाजानुसार विवाहबध्द झाले तर आज 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी या बॉलिवूड.....

Read more

By | Thursday, 15 Nov, 2018

या कारणासाठी अमिताभ बच्चन यांनी ‘बधाई हो’च्या दिग्दर्शकाला लिहलं पत्र

‘बधाई हो’ सिनेमाची जादू आजही सिनेमाघरांत पाहायला मिळतेय. अभिनेता आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका असलेला या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. पण या सिनेमाचा दिग्दर्शक अमित शर्मा याच्या आयुष्यात एक अनोखा आणि अविस्मरणीय क्षण नुकताच आला......

Read more

By | Thursday, 15 Nov, 2018

दीप-वीरच्या लग्नातील पहिला फोटो पाहण्यासाठी आता फक्त काही तासांची प्रतिक्षा

फक्त बॉलिवूड आणि चाहतेच नाही तर अवघ्या जगाला आता दीप-वीरच्या लग्नातले ते सुरेख आणि अविस्मरणीय क्षण पाहण्याची घाई झाली आहे. कधी एकदा त्यांचे ते गोड फोटो पाहून समाधान होतंय असं तुमच्या-आमच्या पैकी प्रत्येकाला झाला असेल.....

Read more