By | Monday, 17 Sep, 2018

गांजाला परवानगी द्या म्हणणा-या उदय चोप्राला पोलिसांनी झापले

सध्या सिनेसृष्टीपासून दूर असलेला बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आपल्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवंगत दिग्दर्शक य़श चोप्रांचा मुलगा आणि निर्मात दिग्दर्शक आदित्य चोप्राचा भाऊ अशी उदयची अभिनेत्यापेक्षा ओळख आहे. एक वादग्रस्त ट्विट करत.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 17 Aug, 2018

‘सुई-धागाती’ल अनुष्का सोशल मिडीयावर अशी झाली ट्रोल

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई धागा मेड इन इंडिया’ हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका गरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या एका जोडप्याची ही कथा आहे. हे जोडपं शिलाईच्या जोरावर.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 28 Sep, 2018

सैफ आणि नवाजुद्दीनचा वधारला भाव; सेक्रेड गेम्स-2 साठी वाढलं मानधन

कभी कभी लगता है अपुनहीच भगवान है ! असं म्हणणारा, नवाजुद्दीन सिध्दीकी भाव खाऊन गेला खरा. पण आता सेक्रेड गेम्सच्या जबरदस्त यशानंतर त्याच्या मानधनात सुध्दा वाढ होणार आहे. सेक्रेड गेम्स या वेबसिरीजने फक्त भारतातच नाही.....

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

कपिल शर्मा शोमधील नवज्योत सिंह सिध्दूच्या जागी आता अर्चना पुरन सिंह

कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंह सिध्दू नेहमीच जजच्या खुर्चीवर विराजमान होताना आणि सेलिब्रिटींच्या विनोदावर खळखळून हसताना आपण पाहतो. कपिल शर्मा शोमधून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अर्चना पुरन सिंहने सिध्दूची जागा घेतली.....

Read more

By | Monday, 15 Oct, 2018

बिग बॉस 12 च्या घरातून मराठमोळी नेहा पेंडसे झाली बेघर

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉस 12 च्या स्पर्धकांपैकी एक. पण या आठवड्याच्या वीकेंड का वारमध्ये बोल्ड आणि ब्युटीफुल नेहा पेंडसेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची वेळ आली. त्यामुळे चाहत्यांची.....

Read more

By | Tuesday, 23 Apr, 2019

'अवनी','परी'ने ऋचाला दिली नवी ओळख

ऋचा इनामदार... रुपेरी पडद्यावर नव्यानं नावारूपास आलेलं नाव. अनेक जाहिरातींतून झळकलेल्या या गोड चेहऱ्यानं 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटातून आणि 'क्रिमिनल जस्टीस' या वेबसिरीजमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलंस केलं. एकाच वेळी दोन विरुद्ध.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लावला 'डोक्याला शॉट' लावला

सध्या सर्वत्र 'डोक्याला शॉट' या मराठी सिनेमाचा जबरदस्त बोलबाला सुरु आहे. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा या सिनेमाची चर्चा सुरु आहे. बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. सलमान खान, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार ही.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

वरुण धवनने शेअर केलं या मराठी सिनेमाचं पोस्टर

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवन आणि मराठी सिनेमात? बसला ना आश्चर्याचा धक्का. कोणत्या सिनेमा आहे हा असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असं अजिबातचं नाहीए. मराठी सिनेमात झळकण्याचे कुठलेच प्लान्स सद्या तरी नाहीत. पण वरुण.....

Read more