By | Wednesday, 22 Aug, 2018

भेटा ‘लव्ह सोनीया’ मधील अंजलीला

'लव्ह सोनिया' हा आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'स्लमडॉग मिलेनिअर' आणि 'लाइफ ऑफ पाय' यांसारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणारे तबरेज मुरानी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. यात अंजली ही भूमिका.....

Read more

By | Wednesday, 22 Aug, 2018

‘आओ कभी हवेली पर...’क्रितीचा हटके अंदाज

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचा आगामी स्त्री हा हॉरर –कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं ‘आओ कभी हवेली पर...’ हे हटके गाणं नुकतंच लॉन्च झालं आहे. अभिनेत्री क्रिती सेनन.....

Read more

By | Wednesday, 22 Aug, 2018

परिणीती म्हणतेय, ‘पैसे दो.... जूते लो’ !

प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्या नाते साग्रसंगीत साखरपुडा आणि सेलिब्रेशन पार्टीमुळे अखेर अधिकृत झालेच. देसी गर्लचे कुटंबिय आणि जोनस परिवार सर्वच जण आता लग्नाच्या जोरदार तयारीला लागले आहेत. तर इथे प्रियंकाची बहिण.....

Read more

By | Wednesday, 22 Aug, 2018

‘टायगर’ सोया था क्या....?नेटक-यांनी उडवली सलमानची खिल्ली

भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ व लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला आणि एक अटल व्यक्तिमत्त्व आपण गमावलं. आज सोशल मिडीयाचं जग आहे,.....

Read more

By | Tuesday, 21 Aug, 2018

........आणि प्रियंका निकमुळे आश्रमात फुलला आनंद

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा साखरपुडा भारतीय पारंपारिक पध्दतीनुसार अखेर पार पडला आणि त्यांच्याबद्दलच्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. निक आणि त्याच्या कुटुंबियांनी हा भारतीय पारंपारिक समारंभ खुप एन्जॉय केला. संपूर्ण.....

Read more

By | Tuesday, 21 Aug, 2018

पाहा, आनंद एल राय यांच्या ‘तुंबाड’चा फर्स्ट लूक

‘तुंबाड’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित आणि गुणी अभिनेता सोहम शाहची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आनंद एल राय यांनी आपण या.....

Read more

By | Monday, 20 Aug, 2018

पाहा, परिणीती- सिध्दार्थची ‘जबरियाँ जोडी’

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.‘जबरियाँ जो़डी’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या धम्माल विनोदी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडीया अकाउंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. परिणीतीने.....

Read more

By | Monday, 20 Aug, 2018

श्रीदेवींची ऑन-स्क्रीन बहिण सुजाता कुमार कालवश

इंग्लिश-विंग्लिश सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणा-या सुजाता कुमार यांचं रविवारी निधन झालं. कॅन्सरच्या आजाराने त्या ग्रस्त होत्या. सुजाता यांची बहिण सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. आज सोमवारी त्यांच्या.....

Read more