By | Monday, 08 Apr, 2019

Exclusive :शाहरुखला आली नव्हती डॉन ३ची ऑफर, यांना झाली होती रोलची विचारणा

फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन ३’मधून शाहरुख बाहेर पडल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. झिरोच्या अपयशामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार डॉन ३ची शाहरुखला ऑफर दिली गेलीच नव्हती. ‘गली बॉय’ फेम.....

Read more

By | Wednesday, 20 Mar, 2019

Exclusive:अजय देवगणच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणार ‘दे दे प्यार दे’चा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचे तारे सध्या चांगलेच तेजीत आहेत. त्याच्याकडे अनेक उत्तमोत्तम सिनेमे आहेत. अलीकडेच  त्याच्या भुज: द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमाची घोषणा झाली. याशिवाय अजय ‘तानाजी’ या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय आणखी एका फुटबॉलपटूच्या बायोपिकमध्येही अजय.....

Read more

By | Tuesday, 05 Mar, 2019

Exclusive:अक्षय कुमारचा डिजीटल डेब्यू;जबरदस्त अ‍ॅक्शनने जिंकणार प्रेक्षकांचं मन

बॉलिवूडमध्ये स्टंट एक्सपर्ट आणि स्वत:चे स्टंट स्वत: करण्यासाठी प्रसिध्द असलेला एकमेव अभिनेता म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या बहुचर्चित सिनेमात अभिनेता अक्षय कुमार सुपरकॉप साकारतोय हे आपण सर्वच जाणतो. या सिनेमाचा बहुप्रतिक्षीत.....

Read more

By | Friday, 01 Mar, 2019

Exclusive: सलमान खान आणि राहुल गांधी यांची खास भेट, नक्की चाललंय काय

बॉलिवूड दबंग म्हणजेच सलमान खान कधी काय करेल याचा काही नेम नाही. देशात सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहतायत. सर्व पक्षांनी आपली कंबर कसलीय आणि यात एक चर्चा रंगलीय ती सलमान भाईजानच्या कॉंग्रेस प्रवेशाची. कॉंग्रेस अध्यक्ष.....

Read more

By | Saturday, 02 Feb, 2019

Exclusive:सलमान विरोधात डान्सरचा गैरवर्तवणुकीचा आरोप,दाखल केली तक्रार

बॉलिवूडचा प्रसिध्द कोरिओग्राफर आणि डान्स रिएलिटी शोचा विजेता सलमान युसूफ खान विरोधात छेडछाडीची आणि गैरवर्तवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. सलमानने एका महिला कोरिओग्रापऱला लंडन डान्स शो संदर्भात बातचित करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी ही महिला कोरिओग्राफर.....

Read more

By | Tuesday, 21 Aug, 2018

Exclusive: क्वीनचा येतोय नवीन सिनेमा, कोणी घेऊ नका तिच्यासोबत ‘पंगा’

बॉलिवूड क्वीन कंगना रानौत नेहमीच चर्चेत असते. कधी सिनेमे तर कधी खासगी आयुष्यामुळे. आता एक महत्त्वाचं म्हणजे ती आगामी ‘मेंटल’ सिनेमाचं शुटींग लवकरच पूर्ण करणार असून अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी सिनेमाचं शुटींग सुरू करतेय. ‘बरेली.....

Read more

By | Saturday, 18 Aug, 2018

भारतीय पोशाखात दिसले प्रियंकाचे भावी सासू-सासरे

आली समीप लग्न घटिका...लवकरच प्रियंका चोप्रा आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक जोनस लग्नबेडीत अडकणार असल्याची आता चिन्हे दिसू लागली आहेत. दोघांच्याही साखरपुड्याच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असून घरातच धार्मिक विधी नुकतेच कुटुंबिय आणि जवळच्या मित्र.....

Read more

By | Saturday, 18 Aug, 2018

Exclusive: पाहा, प्रियंका आणि निकचा साखरपुड्यातील पहिला फोटो

प्रियंका आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निकच्या नात्याची अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी रात्री निक आणि त्याच्या आई-वडिलांचे भारतात आगमन झाले आहे आणि याचे निमित्त होते, ते म्हणजे प्रियंका आणि निक भारतात पारंपारिक पध्दतीने.....

Read more