By Bollywood Reporter | Friday, 15 Jan, 2021
घरी खोटं बोलून सुट्टीसाठी इथे गेली होती अभिनेत्री जान्हवी कपूर
जान्हवी कपूरच्या पदार्पणाला तीन वर्षं पुर्ण झाली आहे. जान्हवी आपल्या कुटुंबाच्या सगळ्यात जवळ आहे. ती अनेकदा सोशल मिडियावर वडिल, भाऊ आणि बहिणींसोबतचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने एक बाब शेअर केली आहे. करीना चा चॅट.....