By Bollywood Reporter | Sunday, 11 Oct, 2020
आमीर खानची लेक इरा म्हणते, ‘होय ! मी गेली चार वर्षं डिप्रेशनमध्ये आहे’
काल ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य’ दिवस साजरा केला गेला. यावेळी आमीर खानची लेक इराने व्हिडियो शेअर करत तिच्या डिप्रेशनची स्टोरी शेअर केली आहे. आपल्या व्हिडियोमध्ये इरा म्हणते, ‘हाय मी डिप्रेस आहे. गेली चार वर्षं मी डिप्रेशनमध्ये.....