Monday, 18 Nov, 2019
या व्यक्तीच्या आठवणीने प्रशांत दामले यांना झाले अश्रू अनावर

कलर्स मराठीवर 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम अल्पावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. जितेंद्र जोशीचे खुमासदार सूत्रसंचालन आणि सेलिब्रिटींना प्रश्न विचारण्याची त्याची हटके स्टाईल यामुळे 'दोन स्पेशल'ने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवले आहे. नुकतीच या..... Read more...

Sunday, 17 Nov, 2019
राज मेहताचा 'गुडन्यूज' सह अक्षय कुमारने आजवर २३ नवोदित दिग्दर्शकांसह काम केले

अक्षय कुमार 'हाऊसफुल 4' नंतर 'गुड न्यूज' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा आज आलिशान थाटात पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात अक्षय कुमारविषयी एक गोष्ट उलगडली ती म्हणजे,..... Read more...

Sunday, 17 Nov, 2019
मराठी वीरांचे बाॅक्स ऑफीसवर वादळ, तीन दिवसात 'फत्तेशिकस्त'ची इतकी कमाई

इतिहासाच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा सांगणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा 15 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'फत्तेशिकस्त' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. 

'फत्तेशिकस्त' प्रदर्शित होऊन आज तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसात 'फत्तेशिकस्त'ने..... Read more...

Saturday, 16 Nov, 2019
#पुन्हा निवडणुक? या हॅशटॅगमागचा अर्थ उलगडला, वाचा सविस्तर

येत्या काही दिवसांमध्ये मराठी कलाकारांनी ट्विटर पोस्ट केलेला '#पुन्हा निवडणुक' हा हॅशटॅग चांगलाच ट्रेन्डिंग होता. अखेर यामागचा अर्थ उलगडला असुन झी स्टुडिओच च्या आगामी 'धुरळा' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त हा हॅशटॅग कलाकारांनी वापरला होता. 

नुकतचं झी स्टुडिओजने 'धुरळा'..... Read more...

Friday, 15 Nov, 2019
Photos: तरुण सरोगेट आईच्या भुमिकेत स्पाॅट झाली कृती सेनन, 'मिमि' मधला लुक झाला व्हायरल

अभिनेत्री कृती सेनन आपल्या उत्तमोत्तम भुमिकांमधुन प्रेक्षकांचं मन जिंकत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल 4' मधुन कृतीने स्वतःमधल्या काॅमिक टायमिंगचं दर्शन घडवलं. 'हाऊसफुल 4' नंतर कृती आगामी 'मिमि' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाशी संबंधित..... Read more...

Friday, 15 Nov, 2019
पिपिंगमुनची बातमी झाली खरी, महेश मांजरेकरांच्या आगामी वेबसीरिजमध्ये झळकणार अभय देओल

अभिनेता अभय देओल हा बॉलिवूडमधील निवडक तरीही उत्तम भूमिका करणारा अभिनेता. 'हैप्पी भाग जाएगी' सिनेमाच्या दोन वर्षानंतर अभय देओल शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ यांच्या 'झिरो' सिनेमामध्ये दिसला होता. पीपिंगमून. कॉमने याआधी तुम्हाला..... Read more...

Friday, 15 Nov, 2019
ऐतिहासिक सिनेमांचे चाहते आहात? तर पुढचे काही आठवडे तुमच्यासाठी असणार पर्वणी

सध्या बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक सिनेमांची लाट आली आहे. इतिहासाची सोनेरी पानं या सिनेमांमधून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्व सिनेप्रेमींना आणि विशेषकरून ऐतिहासिक सिनेमांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी पुढचे दोन महिने पर्वणी असणार..... Read more...

Friday, 15 Nov, 2019
या मराठमोळ्या गायिकेच्या स्वरसाजात सजलंय 'पानिपत'चं 'मर्द मराठा' गाणं

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत'ची सर्वांना उत्सुकता आहे. मराठेशाहीचा धगधगता इतिहास या सिनेमातून जिवंत होणार आहे. या सिनेमातलं पहिलं मर्द मराठा हे गाणं सर्वांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुलने हे संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आशुतोष गोवारीकर यांनी..... Read more...