By Devendra Jadhav | Monday, 02 Dec, 2019
मी कोणतेच कर्ज घेतले नाही: रितेश देशमुखचा खुलासा
मागील काही दिवसांपुर्वी लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांना लातुर तालुक्यातील सारसा येथील 11 एकर जमिनीवर चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची काही कागदपत्रे सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.....