By Devendra Jadhav | Sunday, 01 Sep, 2019
गणपती बाप्पाच्या प्रेमापोटी अनेकदा चर्चगेट ते सिद्धिविनायक चालत जायची ही अभिनेत्री
गणपती हे माझे आवडते दैवत असल्याने गणेश चतुर्थी माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या स्वतःच्या घरी मी अजून गणपती आणण्याची प्रथा सुरु केली नसल्याने मी अजूनही आईकडेच गणेशोत्सव साजरा करते. आमच्याकडची मूर्ती इको फ्रेंडली असते. सध्या.....