By Devendra Jadhav | Thursday, 01 Aug, 2019
त्या दुर्दैवी घटनेचा भयावह अनुभव पुन्हा एकदा... 'एक होतं माळीण' प्रेक्षकांच्या भेटीला
३० जुलै २०१४ पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलं होतं. त्या एका रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गाव संपूर्णपणे उध्वस्त झालं होतं. ही घटना सांगणारा वास्तववादी सिनेमा ‘एक होतं माळीण’ लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....