By Devendra Jadhav | Tuesday, 02 Jul, 2019
'युवा पिढीशी कनेक्ट होण्यासाठी मला माझ्या नाटकांमध्ये जरा बदल करावा लागेल'
सध्या मराठी रंगभूमीवर अनेक तरुण रंगकर्मी नवनवीन विषय घेऊन येत आहेत. सध्याचे लेखक-दिग्दर्शक हे तरुणाईला जास्त आवडतील असे विषय रंगभूमीवर घेऊन येत आहेत.
रंगभूमीवरील या नव्या प्रवाहाविषयी एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले.''माझी २१.....