By Devendra Jadhav | Sunday, 10 Nov, 2019
लता मंगेशकर ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर
ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे लता मंगेशकर यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ......