By | Tuesday, 16 Apr, 2019

या सेलिब्रिटींना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी  ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी  संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले जात आहे. प्रतिष्ठित मंगेशकर.....

Read more

By | Tuesday, 16 Apr, 2019

सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा'ला रसिक प्रेक्षकांची भरघोस पसंती

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय
Read more

By | Tuesday, 16 Apr, 2019

‘पेठ’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी पेठ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. पोस्टर अनावरणाने या चित्रपटाचा.....

Read more

By | Monday, 15 Apr, 2019

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या थीम साँगवर पुर्वी भावेचे हा डान्स तुम्ही पाहिलात का?

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ह्यात अनेंक बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामिल आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. आणि मालिका आल्यावर ती.....

Read more

By | Monday, 15 Apr, 2019

'कागर'चा ट्रेलर पाहा, प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं !

रिकू राजगुरु स्टारर आणि मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं! अशी सिनेमाची साजेशी टॅगलाईन देण्यात आलीय.जेव्हा तुम्ही हा ट्रेलर पाहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला.....

Read more

By | Monday, 15 Apr, 2019

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.. म्हणतोय निखिल चव्हाण

कलाकार असण्याआधी आपण एका देशाचे सुजाण नागरिक आहोत ह्याची जाण ठेवत निखिल चव्हाणने आपल्या रसिक  प्रेक्षकांना निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मोलाचा संदेश दिला आहे. 'लागीरं झालं जी' फेम निखिलने देशप्रेमी फौजी मित्राची भूमिका ह्या मालिकेत साकारली.....

Read more

By | Monday, 15 Apr, 2019

दिग्दर्शक मकरंद मानेच्या 'कागर'ची खरी खुरी गोष्ट!!

दिग्दर्शक मकरंद माने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रिंगण, यंग्राड या चित्रपटानंतर नवा चित्रपट घेऊन येतोय... सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ निर्मित आणि व्हायकॉम १८ स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे "कागर"!
२६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या.....

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

मजेशीर प्रसंगांच्या गमतीजमती पाहा 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये

काय होते जेव्हा एक अवली शिपाई वाचनालयात शिरतो, हापूस आंब्याची लज्जत मालकाला नोकरापुढे झुकवते.. आणि नवरा बायकोसमोर बढाया मारतो... अरुण कदम सादर करत आहेत एक अस्सल अवली शिपाई, ज्याला धड वाचताही येत नाही आणि त्याचा.....

Read more