By | Saturday, 13 Apr, 2019

'H2O'च्या कलाकारांचे पडद्यामागील श्रमदान

'H2O' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून श्रमदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाळाच्या झळा बसत असतानाच, त्याची तमा न बाळगता 'H2O' चित्रपटातील.....

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

‘संस्कृती कलादर्पण’ नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न

संस्कृती कलादर्पण’ चा तीन दिवसीय नाट्य महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विजय गोखले, मिलिंद गवळी

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

क्रिकेटच्या ध्यासाने झपाटलेल्या ‘बाळा’चा शानदार म्युझिक लॉंच

क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग ‘बाळा’ या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण.....

Read more

By | Friday, 12 Apr, 2019

आपला कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं नाना पाटेकर यांनी केलं जाहीर

सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा डंका पिटला आहे. निवडणूकांचेच वारे वाहतायत मग ह्यात सेलिब्रिटी कसे मागे राहतील. अनेक सेलिब्रिटींचं नाव सध्या राजकीय वर्तुळात घेतलं जातंय. ते सेलिब्रिटीसुध्दा तितक्याच जोशात सक्रीय राजकारणात उतरले आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मध्यंतरी ज्येष्ठ.....

Read more

By | Friday, 12 Apr, 2019

'१५ ऑगस्ट'नंतर मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे पुन्हा एकत्र

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या '१५ ऑगस्ट' या मराठी चित्रपटात झळकलेली फ्रेश जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे. '१५ ऑगस्ट' या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या.....

Read more

By | Thursday, 11 Apr, 2019

ब-याच कालावधीनंतर भरत जाधवचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन

विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. हाच मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन......

Read more

By | Thursday, 11 Apr, 2019

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील प्रा. डॉ. विजय देव यांचं निधन

सुप्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील प्राध्यापक डॉ. विजय देव यांचं निधन झालं आहे. प्रसिध्द लेखक गो.नी.दांडेकर यांचे ते जावई. विजय देव हे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार.....

Read more

By | Thursday, 11 Apr, 2019

पॅरिसमध्ये चित्रित झालेल्या ‘आरॉन’ ची आंतरराष्ट्रीय ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाची निवड एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी व्हावी असं जरूर वाटत असतं. त्याची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते हे सर्वश्रुत आहेच. सर्वांचीच इच्छा पूर्ण होत नसली तरी ‘आरॉन’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांची.....

Read more