By | Tuesday, 14 May, 2019
अमेय वाघ म्हणतोय, गर्लफ्रेंड तर पायजे ना यार..!
अभिनेता अमेय वाघचं हल्ली काय सुरु आहे, याचा काही नेम नाही. कधी म्हणतो मुलीसाठी नाव सुचवा तर कधी म्हणतो गर्लफ्रेंड तर पायजे ना यार..! त्याामुळे त्याच्या मनात नक्की काय सुरु आहे, याचा अंदाज कोणाला नाही......